LIC चा जीवन आरोग्य विमा किफायतशीर
आजचे जीवन हे धकाधकीचे झाल्याने सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. कधी कोणता प्रसंग ओढावेल, हे कोणालाही सांगणे कठीण आहे. आपण आपल्या जीवनात प्रत्येत गोष्टींचे योग्य नियोजन करीत असतो. जसे मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, नवीन घर, देवदर्शन, विदेशवारी, अगदी आपली निवृत्तीसुद्धा. पण या सर्वात राहून जाते, ती आपल्या आरोग्याची काळजी. नेमके आपण हेच नियोजन करायचे विसरून जातो. आणि असा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर वा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यावर ओढावला तर मग आपले आर्थिक बजेट पार कोलमडून पडते. कधीकधी तर एवढी बिकट परिस्थिती होते,की आयुष्यातील बरीच स्वप्ने त्यामुळे अर्ध्यावरच टाकून द्यावी लागतात. एखादा अपघात घडला तर परिस्थिती त्याहून नाजुक बनते. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोसळू नये, याची काळजी प्रत्येक कुटुंबप्रमुखांनी घेतली पाहिजे, असे माझे मत आहे. यासाठी एलआयसीने आणले आहे- जीवन आरोग्य विमा. जो देईल आपल्या कुटुंबाला कठीण प्रसंगी आर्थिक स्थैर्य.
आजच विचार करा- LIC चा जीवन आरोग्य विमा घ्या
- दररोज 5-25 रुपयाची बचत करून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी मिटवली जाऊ शकते.
- आईवडील-सासूसासरे सुद्धा योजनेत समाविष्ठ करता येतात
- कागदपत्रांची किटकीट नाही.
- सुलभरीत्या क्लेम मिळतात
- दवाखान्याचा खर्च कितीही असो, तो फिक्स्ड दराने मिळेल
- दैनिक खर्च निवडण्याची मुभा
- दैनिक खर्च हा अतिदक्षता विभागासाठी दुप्पट
- शस्त्रक्रिया झाल्यास अॅडवान्सची सोय
- एकूण चार प्रकारची परिपूर्ती मिळते
- साध्या डिस्चार्ज कार्डच्या झेरॉक्स वर क्लेम
- शासकीय नोकरीत असल्यास सुद्धा बेनिफिट
- अंबुलेन्सचा खर्च
- वयाच्या 80 वर्षापर्यंत कवर
- इतर राइडर्सची सोय
- वेटिंग पिरिअड केवळ 90 दिवस
त्वरा करा कॉल करा 9422119742/ 8275284600
Nice message
ReplyDeleteआरोग्य विमा हा कमी वयात घेतला तर अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे लवकर आरोग्य विमा घेणे कधीही शहाणपणाचे आहे.
ReplyDelete